September 19, 2011

तरंग...

निवांत स्थिर पाण्यात,
एक दगड भिरकावून
आपण पाहत राहावे त्याकडे
दगडासारखं दगड होऊन..
तरंग.. एक, दोन, तीन, चार..
आणि एकमेकात मिसळलेले,
ते दीड, अडीच, साडेतीन.. तरंग..
एक आणि एक मिळून दिड होणारा तरंग..
'ते' दोन, तीन , चार तरंग
अन 'तो' दीड, 'तो' अडीच, 'तो' साडेतीन तरंग..

- हर्षदा विनया

7 comments:

विनायक पंडित said...

आवडली! हि ही एक करडी छटा! बिट्विन द लाईन्स! :)

Narendra Damle, words to speak and a heart to listen said...

ते तरंग, तो तरंग
त्यांना पहात पहात
आपण रहातो तरंगत

चैताली आहेर. said...

tya tarangancha magova kiti arthpurn ghetalas ga...

देवेन्द्र पाण्डेय said...

मराठी समझ में आती है लेकिन अच्छे से नहीं आती।
यदि आप थोड़ा श्रम करके हिंदी अनुवाद लिख सकें...अक्षरशः नहीं तो शब्द अर्थ के साथ भावानुवाद
भी तो हमारे जैसे पाठक मराठी भी सीख पायेंगे।

Unlucky said...

Excellent site, keep up the good work. I read a lot of blogs on a daily basis and for the most part, people lack substance but, I just wanted to make a quick comment to say I’m glad I found your blog. Thanks.

Take a look hereSmart people 2

Harshada Vinaya said...

@विनायक, चैताली ताई, नरेन..
धन्यवाद!
@ देवेंद्र जी, भावानुवाद शायद नही कर सकती. But I'm happy for the interest you have shown particularly in reading a literature from another language. Impressed! Thank You
@(un)lucky, Thanks! ;)

आशा जोगळेकर said...

साधी दगड फेकून तरंग निर्मिती ची क्रिया पण केव्हढा आशय शोधलास त्यांत । खरंच जीवन तरंग ही असे एकमेकांत मिसळलेलेच असतात .