परिघावरचं जग,
त्याची अविरत यात्रा,
मीही आहेच प्रवासी,
तरी शोधते भेदरून
तूला.
चालणारे चालतायंत,
पळणारे पळतायंत,
मी मात्र रांगत राहीलेय,
माझी बाळमूठ मागते..
तूला
कश्या पापण्या मिटतात?
कसे उमलतात डोळे?
कसा येतो आणि हरवतो चंद्र
एक स्वप्न पाहतं
तूला.
हर्षदा
8 comments:
इन्शाल्ला,
आप और वोह ख्वाब,
कही में समीट जाऍं
कही के ना रेह जाऍं
तुला तुला अन् फक्त तुलाच पाहण्याचं वयच आहे हे.
आवडली कविता.
कश्या पापण्या मिटतात?
कसे उमलतात डोळे?
कसा येतो आणि हरवतो चंद्र..
एक स्वप्न पाहतं..
तूला.. तूला...
oh dear...
काय हळवं लिहिलंस गं.....awesome...
mast ahe....khup najuk aahe...chhan !!
faar sundara ga... masta
Khupach sunder lihilis kavita. Kavita mhananyapeksha manaatun nighaleli aarjave mhanane bare vaaTel...
changla blog..
Changala Blog..
Post a Comment